Download Now Banner

This browser does not support the video element.

खामगाव: सुटाळा फिडरवरील वीजपुरवठा उद्या सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत बंद राहणार

Khamgaon, Buldhana | May 27, 2025
महावितरणच्या मान्सुनपुर्व देखभाल व रस्ता रुंदीकरणाचे कामामुळे सुटाळा फिडरवरील वीजपुरवठा उद्या दिनांक २८ मे रोजी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. यामध्ये डीपी रोडवरील लॉयन्स स्कुल डिपी, हेंड पाटील डिपी, विवेकानंद डीपी, जागृती डीपी, शुक्ला लेआउट डीपी, जवाहर ले आउट, वनारे ले आउट व राघव संकुल या परिसराचा समावेश आहे. या परिसरातील ग्राहकांनी आपले मोबाईल, लॅपटॉप चार्ज आदी विज पुरवठ्याशी संबंधित कामे करून घ्यावी.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us