तरुणांनी सन उत्सवामध्ये पवित्र जोपासायला हवे.नशा करून दारू पिऊन उत्सवात तरुणांनी सहभागी होऊ नये, तसेच कुठलाही सण उत्सव साजरा करताना त्याचे पावित्र सर्वांनी जोपासावे असे आवाहन आगामी सण उत्सवाच्या दृष्टीकोनातून फैजपूर येथून महामंडळेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांनी केले आहे.