राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र यावे व त्यांनी महाविकास आघाडीचे सदस्य व्हावे अशी माहिती राष्ट्रवादी नेतृत्व पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली असून ही माहिती आज दिनांक 13 सप्टेंबर रोजी दुपारी पाच वाजता माध्यमांना प्राप्त झाले आहे आकाशवाणी चौक येथे