साकोली येथील तलावाची पाळ फुटल्याने शेतकऱ्यांचे व मच्छीमार ढिवर समाजाचे मोठे नुकसान झाले आहे अनेकांच्या घरात पाणी देखील शिरले आहे त्यामुळे नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीचे निवेदन साकोली तालुका भाजपाच्यावतीने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भंडारा येथील नियोजन भवन सभागृहात शुक्रवार दि1ऑगस्टला रात्री7वाजता देण्यात आले निवेदन देताना मनीष कापगते,अविनाश ब्राह्मणकर,प्रदीप गोमासे नितीन खेडिकर व भाजपाचे साकोलीचे कार्यकर्ते उपस्थित होते