हिंगोली : राज्यातील नगरपरिषद नगरपंचायत सफाई कामगार व कर्मचार्यांची वेतनामुळे उपासमार होत आहे. तसेच शासनाच्या वित्त विभागाची आडमुट भूमिका व नगर विकास विभागाच्या ठिसाळ कारभारामुळे समन्वय सुमित तर्फे ९ सप्टेंबरला आझाद मैदान ते मंत्रालय मुंबई या दरम्यान मोर्चाचे आयोजन केले असुन या मोर्चासाठी हिंगोली, वसमत, कळमनुरी या नगर पालिकांसह औंढा नागनाथ, सेनगाव नगर पंचायत मधील अनेक कर्मचारी आज दि८ सप्टेंबरला वार सोमवार रोजी सायंकाळी रवाना झाली आहेत