Download Now Banner

This browser does not support the video element.

फुलंब्री: फुलंब्री नगरपंचायत परिसर महात्मा फुले चौक व प्रधान वस्ती परिसरातील हायमास्ट पथदिवे सुरू करा, नगरपंचायतीकडे मागणी

Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Aug 29, 2025
फुलंब्री शहरातील नगरपंचायत परिसर महात्मा फुले चौक प्रधान वस्ती परिसरातील हायमास्ट व पथदिवे तात्काळ सुरू करावे अशी मागणी नगरपंचायतीचे माजी सभापती गणेश राऊत यांनी केले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us