This browser does not support the video element.
लातूर: मनपा आयुक्तांनी ऐकल्या नागरिकांच्या अडचणी
Latur, Latur | Sep 30, 2025
मनपा आयुक्त श्रीमती मानसी यांनी शहरातील विविध ठिकाणी भेटी देऊन नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. या समस्यांची सोडवणूक करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.