सांगवी बुद्रुक या गावात बॅनर लावण्याच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून किरण डिगंबर कोळी वय २३ याला दीपक कोळी, आकाश कोळी, कैलास कोळी, राजू कोळी, एकनाथ कोळी व मनोहर कोळी यांनी मारहाण केली. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.