Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Aug 30, 2025
फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर ते फुलंब्री महामार्गावरील समृद्धी महामार्ग लगत असणाऱ्या विहिरीमध्ये चार दिवसापासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदे आढळून आला आहे. मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद यापूर्वीच करण्यात आली होती. त्यामुळे आता अकस्मात मूत्यूची नोंद फुलंब्री पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.