हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गट शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली शहरात पोळा मारुती परिसरामध्ये बाहेर जिल्ह्यातून आलेल्या व भिक्षा मागून जीवन जगणाऱ्या व्यक्तीला रुग्णालयात जाण्यासाठी केली आर्थिक मदत. केली आहे अशी माहिती आमदार संतोष बांगर यांचे सोय सहाय्यक आर आर पाटील यांनी आज दिनांक 12 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता दिली आहे.