कळंबा महाली येथे शेतकरी नेते बच्चुभाऊ कडू यांची सभा संपन्न हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित केली तालुक्यात ठीक ठिकाणी प्रहार चे नेते तसेच शेतकरी नेते बच्चुभाऊ कडू यांची सभा शेतकऱ्यांचे हितासाठी होत आहे त्या सभेला शेतकऱ्यांचाही भरघोसच्या प्रतिसाद मिळत आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी शेतमालाला भाव हा विशेष मुद्दा घेऊन बच्चुभाऊ कडू शेतकऱ्यांच्या हितासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून गावोगावी सभा घेऊन शेतकऱ्यांच्या हितार्थ कार्य करत आहेत