पर्यावरण समतोल तसेच जल,वायू आणि ध्वनी प्रदूषण राखण्यासाठी अनेक गणपती बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन हे ग्रामपंचायत कार्यालयाने केलेल्या कृत्रिम एका टाकीत करण्यात आल्याचे माजी सरपंच अविनाश राठोड यांनी सांगितले. 6 सप्टेंबर सायकाळी 6 वाजता मिळालेल्या माहिती वरून सर्वप्रथम गणरायाची अनेक मूत्या सह गावकऱ्यांनी पायी दिंडी काढून ""गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या"