Download Now Banner

This browser does not support the video element.

गोंदिया: मधमाश्याच्या दंशाने एक ठार तीन गंभीर सोनी येथील घटना: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू

Gondiya, Gondia | Aug 29, 2025
गोरेगाव तालुक्यातील ग्राम सोनी येथे मेश्राम कुटुंबियांच्या त्यांच्या घरीच असलेल्या मधमाश्यांनी हल्ला चढविला. यात गंभीर जखमींना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. या त संजय दादुराम मेश्राम (४९) यांचा मृत्यू झाला.मधमाश्यांनी हल्ला चढविल्याने २७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता जखमींना उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला होता. २८ ऑ
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us