दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे डॉ. विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या सामाजिक कार्याचा गौरव आमदार रणधीर सावरकर यांनी केला. इंद्रप्रस्थ भवन येथे 23 ऑगस्ट रोजी फेम अँड फेम एक्स्पोचे उद्घाटन आमदार सावरकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी वसंत खंडेलवाल, डॉ. कोरडे, नीलू बंसल व दीपा शुक्ला उपस्थित होते. प्रदर्शनात दिव्यांगांच्या रोजगारासाठी विशेष स्टॉल उभारण्यात आला असून, संगीतकार डॉ. कोरडे यांच्या रचना व अनामिका देशपांडे यांचे सहगायनाने वातावरण रंगले. तांत्रिक स