धुळे शंभर फुटी रोड सरदार हॉल पाठिमागून तरुणाची दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली आहे.अशी माहिती 10 सप्टेंबर बुधवारी सायंकाळी सहा वाजून 57 मिनिटांच्या दरम्यान चाळीसगाव रोड पोलीसांनी दिली आहे. शंभर फुटी रोड सरदार हॉल पाठिमागून 1 सप्टेंबर रात्री अकरा वाजेनंतर ते 2 सप्टेंबर सकाळी सहा वाजेच्या दरम्यान निसार निजाम खाटिल वय 33 यांच्या मालकीची दुचाकी क्रं एम एच 18 सी जी 7456 तिची अंदाजे किंमत 70 हजार रुपये कोणीतरी व्यक्तीने चोरुन नेली.त्यानंतर त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला दुचाकी कोठेही मिळ