आज शनिवार दिनांक ६ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी साडेचार वाजताच्या दरम्यान अर्धापूर शहरात भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अॅड. देशमुख यांनी प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की, आमच्यातील द्वेश, मत्सर, लोभ, एकमेंकाबद्दलचे अविश्वास, गैरसमज दुर करून जा आणि पुढच्या वर्षी लवकर या म्हणत भाजप जिल्हाध्यक्ष ऍड. देशमुखांनी गणपती बाप्पा चरणी अर्धापुर शहरात प्रार्थना केली व सविस्तर प्रतिक्रिया आज दुपारी दिली आहे.