Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Oct 8, 2025
फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या दुचाकी व वायरिंगटाची चोरी झाली होती या प्रकरणाचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे. त्याचा तपास करून आज दोन्ही गुन्हे उघडकीस आणून दुचाकी सह वायरिंग जप्त केली आहे. अशी माहिती सहाय्य पोलीस निरीक्षक सुनील इंगळे यांनी दिली.