दोन्ही नेत्यांना बोलावून म्हणजेच ओबीसी आणि मराठे यांना बोलावून त्यांचे सर्व ऐकून घेऊन त्यांच्या एक कार्यक्रम कसा घेता येईल यावर चर्चा व्हावी. केंद्रात तुमचे सरकार राज्यात तुमचे सरकार आहे तुम्ही कौशल्य वापरले वापरले पाहिजे. जेव्हा तुम्ही ईडी साठी वापरतात किंवा फोडाफोडी साठी वापरतात ते कौशल्य इत का वापरत नाही ? तेव्हा तुम्ही मंदबुद्धीचे होता का तेव्हा अक्कल जाते कुठे...? असा प्रश्न माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास भंडारा येथे विचारला.