वरोरा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही बैलपोळा उत्सव पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात वरोरा नगर परिषद समोर आज दि 22 आगस्ट सायंकाळी 5 वाजता साजरा करण्यात आला. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी बैलजोडीची सजावट करून ढोल ताशाच्या गजरात नगर परिषद समोर फिरवल्या दरम्यान बैलाची जोडी पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी राजकीय नेत्यांची उपस्थिती होती.