Download Now Banner

This browser does not support the video element.

भंडारा: जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय प्रशासकीय आढावा बैठक पार; पालकमंत्र्यांनी घेतला विविध कामांचा सविस्तर आढावा

Bhandara, Bhandara | Sep 2, 2025
जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे आज दिनांक २ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वा. दरम्यान जिल्हास्तरीय प्रशासकीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी जिल्ह्याच्या सर्व महत्त्वाच्या विकासकामांचा व शासनाच्या विविध योजना राबविण्याच्या स्थितीचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीत शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, शेती, रस्ते, औद्योगिक विकास, महिला व बालकल्याण, रोजगारनिर्मिती यांसारख्या क्षेत्रांचा विशेष उल्लेख झाला. ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये सुविधा वाढविणे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us