Install App
ikbalsheikh
This browser does not support the video element.
मारेगाव: बोटोनी जंगलात वाघाचा हल्ला दीड वर्षाचा गोरा ठार
Maregaon, Yavatmal | Sep 6, 2025
मारेगाव तालुक्यातील बोटोनी गावाजवळील जंगल परिसरात आज दिनांक 6 सप्टेंबर वाघाच्या हल्ल्यात एक दीड वर्षांचा गोरा ठार झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!