केळापूर आर्णी विधानसभेचे आमदार राजूभाऊ तोडसाम यांनी आज दिनांक चार सप्टेंबर रोजी खापरी नाका येथील गणेश उत्सव मंडळ तसेच घाटी येथील महाराजा गणेश उत्सव मंडळाला भेटी दिली व विघ्नहर्ता श्री गणरायाच्या पावन व दिव्य दर्शनाचा लाभ घेऊन श्रींच्या चरणी आरती अर्पण केली.