मालेगाव उमराणे रोडवर चिंचेच्या झाडावर झोपेच्या नादात बस चालक सचिन शेळके यांच्याकडून प्रवासी बस धडकल्याने यामध्ये पाच ते सहा जण जखमी झाले होते यासंदर्भात विठ्ठल सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून बस चालक सचिन शेळके यांच्या विरोधात देवळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहे