11 सप्टेंबर दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहिती वरून तालुक्यात पोलिस पाटील भरतीसाठी आरक्षण जाहीर झाले असून ८३ गावांसाठी सोडत झाली आहे. १६ खुल्या गटातील तर ८ जागा आर्थिक दुर्बल घटकांसाठी सोडण्यात आल्या आहेत. परतूर उपविभागातील पोलिस पाटील पदभरतीसाठी तहसील कार्यालय परतूर येथे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घेण्यात आला. या अंतर्गत मंठा तालुक्यातील ८३ रिक्त पोलिस पाटील पदांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी पद्माकर ग