सेनगाव पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सेनगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के व दामिनी पथक एल पी सी साळवे मॅडम यांनी प्राथमिक जिल्हा परिषद शाळा येथील विद्यार्थिनींना संरक्षण विषयावर मार्गदर्शन करून संवाद साधला तसेच शास्त्रबाबत बांगर यांनी माहिती देऊन विद्यार्थ्यांना पास्को ॲक्ट बालविवाह गुण आहे जे जे ऍक्ट गुड टच बॅड टच वाहतूक नियम सुरक्षा सायबर शाळेतील परिसरातील गुन्हेगारी व गैरवर्तन रोखणे पोलिसांविषयी भीती कमी करून विश्वासाचे नाते तयार करणे मादक