सोलापूरमध्ये रेशनच्या तांदळात मेलेला साप आढळून आला. याचा अर्थ रेशनच्या गोदामात सडलेला, घाणेरडा तांदूळ गरीब कुटुंबांच्या ताटात पोहचवला जातोय.रेशनच्या गुणवत्तेत कोणतीही तपासणी होत नाही. मग राज्याचा पुरवठा विभाग नेमके करतो काय ?असा प्रश्न यातून उपस्थित होत आहे.