Install App
vnpatil
This browser does not support the video element.
फुलंब्री: गणोरी ची जिल्हा परिषद शाळा गांधी तीर्थ स्वच्छ अभियानात राज्यातून तृतीय
Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Jul 3, 2025
फुलंब्री तालुक्यातील गणोरीची जिल्हा परिषद शाळा गांधी तीर्थ स्वच्छ अभियानातून राज्यातून तृतीय आली आहे. त्यामुळे या शाळेने 21 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्कार स्वीकारला आहे. त्यामुळे या शाळेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!