धुळे लामकानी ते चिंचवार रस्त्यावर पिकअप वाहनाने दुचाकीला धडकेत एक जण जखमीझाल्याची घटना घडली आहे.अशी माहिती 25 ऑगस्ट सोमवारी सायंकाळी सात वाजून 35 मिनिटांच्या दरम्यान सोनगीर पोलिसांनी दिली आहे. लामकानी ते चिंचवार रस्त्यावर 6 जुलै दुपारी चार वाजेच्या दरम्यान दुचाकी क्रं एम एच 18 सी एफ 6451वरील दोघे जण देविदास पाटील व आदील सब्दर पटेल दोघेजण डबलसिट लामकानी गावाकडून चिंचवार कडे जात असताना याच दरम्यान समोर येणाऱ्या पिकप वाहनचालकाने भरदा वेगाने यंतूचा केला समोरून धडक दिली या अपघातात दोघेजण रस