सोलापूरात डीजे बंदीचा वाद पेटला;लाईट साऊंड संघटनेने गणपतीसमोरील लाईट डेकोरेशन व साऊंड केले बंद आज सायं सोलापूरातील शुक्रवार पेठेत असलेल्या मानाचा अजोबा गणपती समोरील लाईट व साऊंड हे लाईट साऊंड संघटनेकडून बंद करण्यात आले डीजे बंदीवरुन हि संघटना आक्रमक झाली आहे दरम्यान मध्यवर्ती मंडळाकडून संघटनेवर नाराजी व्यक्त करत या लाईट साऊंड संघटनेला इशारा देण्यात आला आहे.