Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 26, 2025
बजाजनगर येथील अष्टविनायक हॉस्पिटल समोर दि. २३ रोजी रात्री सापडलेला अनोळखी इसम (वय अंदाजे ४२) याचा दि. २४ रोजी सकाळी घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिस प्रशासनाकडून मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असून, नागरिकांना माहिती असल्यास तात्काळ कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.