वाशिम : काँग्रेस व भाजप दोन्ही पक्षाची सरकारं दलित आदिवासींचा निधी इतर योजनेकडे वळवतात. अंजली आंबेडकर यांचा आरोप कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातील काँग्रेसच्या सरकारने दलित- आदिवासींचा विकासनिधी इतर योजनांकडं वळवला तर महाराष्ट्रातही भाजप सरकारनं लाडक्या बहिणींसाठी निधी वळवला हे दोन्ही पक्ष दलित आदिवासींना न्याय देऊ शकत नाहीत असा आरोप वंचीत बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर यांनी केलाय त्या वाशिमच्या मालेगाव मध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होत्या. आगामी स्थानिक स्वराज्य