दिवा डोंबिवली दरम्यान कोपर रेल्वे स्थानक येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. दिवा डोंबिवली दरम्यान असलेल्या कोपर रेल्वे स्थानक येथे एक तरुण रेल्वे ट्रॅक ओलांडत होता मात्र त्याला येणाऱ्या एक्सप्रेसचा अंदाज आला नाही आणि रेल्वे ट्रॅक ओलांडत होता तेवढ्यात एक्सप्रेस आली आणि या एक्सप्रेसने त्या तरुणाला उडवले. हा सर्व प्रकार एका व्हिडिओमध्ये कैद झाला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे