बलवाडी शेत शिवारात शेत गट क्रमांक २८ आहे. या शेतात सुमित गोपाळ पाटील यांनी एचटीपी कंपनीचे फर्टीलायझर पंप व इतर साहित्य ठेवले होते जे चोरी झाले आहे.३० हजार रुपये किमतीचे हे साहित्य चोरी झाले असून याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.