Download Now Banner

This browser does not support the video element.

हवेली: कोंढवा खुर्द येथे मुस्लिम बांधवांच्या वतीने इद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरी

Haveli, Pune | Sep 5, 2025
कोंढवा खुर्द येथे मुस्लिम बांधव हे मोठे प्रमाणात आहे. या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी मिळून ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त एकत्रित येऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माझे नगरसेवक हाजी कपूर पठाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थित नागरिकांना फराळ वाटप केले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us