मुंबईतील दादर येथील शिवसेना भवनासमोर आज गुरुवार दिनांक ११सप्टेंबर रोजी दुपारी १२ च्या सुमारास वाहतूक पोलिस एका ट्रकवर कारवाई करत असताना याचवेळी या ट्रक चालकाने थेट वाहतूक पोलिसाच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न केला याच वाहतूक पोलिस साइडला झाला म्हणून बचावला आहे मात्र पोलिसांनी हा ट्रक पुढे पकडला असून कारवाई करण्यात आली आहे