आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नालासोपारा पूर्व ओस्वाल नगरी सर्कल परिसरात पोलिसांच्या वतीने मॉक ड्रिल करण्यात आले. आचोळे, वालीव, तुळींज पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त सहभागातून मॉक ड्रिल करण्यात आले. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याबाबत मॉक ड्रिल करण्यात आले.