भुसावळ ते फैजपूर जाणाऱ्या रस्त्यावर अकलूद हे गाव आहे. या गावाजवळ उत्सव ढाबा आहे या ढाब्याच्या समोर मोटरसायकल स्कुटी क्रमांक एम. एच.१९ इ.क्यू.८९३४ द्वारे निलेश मोरे व अर्जुन मोरे जात होते त्यांना रिक्षा क्रमांक एम. एच.१९ सी.एफ.०२७० वरील अज्ञात चालकाने धडक दिली यामध्ये ते दोघे जखमी झाले तेव्हा फैजपूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.