हातनूर गावात राहणाऱ्या 24 वर्षे विवाहित मृत्यू. शिंदखेडा पोलिसात सदर चोवीस वर्षे विवाहितेच्या घरच्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सदर चोवीस वर्षे विवाहितेचा घरात असताना ती बेशुद्ध अवस्थेत घरच्यांना आढळून आले त्यानंतर तिला हिरे वैद्यकीय महाविद्यालय ते दाखल केले असता त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले यावरून शिंदखेडा पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.