Download Now Banner

This browser does not support the video element.

मिरज: विश्रामबाग मध्ये ६५ वर्षीय वृद्धाच्या डोक्यात मारली विठ; दोघांवर विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल

Miraj, Sangli | Aug 26, 2025
पैसे साठी बदनामी करतोस म्हणून ६५ वर्षीय वृद्धास मारहाण करून डोक्यात विठ मारून जखमी केले. या प्रकरणी जखमी गजकुमार धन्यकुमार शहा ( रा. एमएसईबी हौसिंग सोसायटी, ८० फुटी रोड, विश्रामबाग ) यांनी फिर्याद दिली असून धनंजय ज्ञानेश्वर भांडवले ( वय ३२ ) आणि त्याचा मित्र विशाल ( वय अंदाजे ३३ वर्षे, (पुर्ण नाव माहिती नाही) या दोघांच्या वर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे बांधकाम -सुपरवायझर आहेत. ते २० ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता घरी असताना. संशयित धनंजय भांडवले
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us