वडिलांच्या औषधोपचारासाठी आणलेले पैसे घाई गडबडीने डिकीतच राहिल्याने अज्ञात चोरट्याने बॅगमधून तीन लाख रुपये लंपास केल्याची घटना कारंजा येथे शुक्रवारी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान घडली... रोशन शरद कळसकर व 31 वर्ष यांनी यासंदर्भात कारंजा पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे तपास सुरू असल्याची माहिती आज दिली