चितोडा येथे एका २२ वर्षीय महिलेचा फिनाईल पिल्याने मृत्यू झाल्याची घटना २४ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजेदरम्यान उघडकीस आली आहे. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर असे की, सानिया अजुम मोहम्मद वय 22 वर्षे रा चितोडा या महिलेने फिनाईल प्राशन केले होते. तिला लगेच नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.