Download Now Banner

This browser does not support the video element.

🪔 *“श्री गणेशा आरोग्याच्या” मोहिमेअंतर्गत आरोग्य शिबिरे – जनतेच्या सेवेत आरोग्य विभाग* 🩺

3k views | Dhule, Maharashtra | Sep 2, 2025
🪔 *“श्री गणेशा आरोग्याच्या” मोहिमेअंतर्गत आरोग्य शिबिरे – जनतेच्या सेवेत आरोग्य विभाग* 🩺 ✨ *गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात* नागरिकांच्या आरोग्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे *“श्री गणेशा आरोग्याच्या”* या विशेष मोहिमेअंतर्गत *जिल्हाभरात आरोग्य शिबिरे* आयोजित करण्यात येत आहेत. 📌 *शिबिरांमध्ये उपलब्ध सेवा*: • रक्तातील साखर तपासणी , बी पी तपासणी,ecg, आयुष्यमान भारत योजना नोंदणी,अन्य शासकीय आरोग्य योजनाची माहिती या शिबिराद्वारे शासनाच्याविविध आरोग्य योजना गावागावात पोहोचविल
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us