Download Now Banner

This browser does not support the video element.

अमरावती: राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त गुणगौरव समारंभ यशस्वीरीत्या संपन्न,खासदार डॉ.अनिल बोंडे यांच्या उपस्थितीत

Amravati, Amravati | Aug 29, 2025
श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावती येथे आज २९ ऑगस्ट शुक्रवार रोजी सकाळी १०:३० वाजता आयोजित या समारंभात क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.. यावेळी खासदार अनिल बोंडे यांनी आपली कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती.कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंतकुमारजी मालपाणी, मुख्य अतिथी म्हणून डॉ. अरविंदजी देशमुख (माजी प्राचार्य) व डॉ .लक्ष्मीकांतजी खंडागळे (शिव छत्रपती पुरस्कार विजेते) उपस्थित होते...
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us