यावल येथील पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्याकडे ऑल इंडिया पॅंथर सेना रावेर तालुकाध्यक्ष जितू इंगळे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले त्यांनी दहिगाव येथील इम्रान पटेल या तरुणाच्या हत्येची सखोल चौकशी मागणी केली आहे त्याच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे.