ठाण्यातील जय जवान गोविंदा पथकाने दहा थर लावून विश्वविक्रम केला आहे. आज दिनांक २६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ च्या सुमारास जय जवान गोविंदा पथकाने मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी अविनाश जाधव यांनी माहिती दिली आहे.