आज दिनांक 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या शासकीय विश्रामगृह येथे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ता तथा नेते हरू काय म्हणाले वंचित बहुजन आघाडी महानगरपालिका ताकतीने लढणार आहे, नांदेड शहरातील नागरिकांना सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी महानगरपालिकेमध्ये तरुणांना महिलांना घेऊन मोठ्या ताकतीने लढणार आहे. सन्मान पूर्ण जागा राहिल्यास काँग्रेस सोबत युती करणार. एम आय एम पक्षाचा आम्हाला अनुभव आहे एम आय एम पक्ष चुकीच्या पद्धतीने भ्रष्ट मार्गाने काम करते. फारु अहेमद शासकीय विश्रामगृह येथे म्हणाले