Install App
maharashtra.media.n
This browser does not support the video element.
वर्धा: वर्धा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा ऐतिहासिक उपक्रम:आयकेएस ज्ञान महोत्सव:वर्ल्ड रेकॉर्ड प्रदर्शन:प्राचार्य डॉ. मंगेश घोगरे
Wardha, Wardha | Sep 10, 2025
जिल्ह्यात प्रथमच भारतीय ज्ञान परंपरेवर आधारित एक भव्य आयकेएस ज्ञान महोत्सव - वर्ल्ड रेकॉर्ड उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. हा ऐतिहासिक उपक्रम दि. १३ व १४ सप्टेंबर रोजी सेवाग्राम येथील चरखा गृह येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजता या वेळेत होणार आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!