धुळे कुसुंबा येथील बिअर बार शॉपी मधून हजारोंच्या दारू बाटल्या चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडलेली आहे अशी माहिती 31 ऑगस्ट रविवारी सकाळी दहा वाजून त्रेचाळीस मिनिटांच्या दरम्यान तालुका पोलिसांनी दिली आहे. कुसुंबा गावात 28 ऑगस्ट रात्री 11 ते 29 ऑगस्ट सकाळी आठ वाजेच्या दरम्यान बिअर शॉपी दुकान बंद असताना अज्ञात व्यक्तीने दुकानाचे शटर उचकवून आज प्रवेश करून दुकानातील दारू भरलेल्या लहान मोठ्या प्लास्टिक काचेच्या बाटल्या व बिअर बाटल्या त्याची अंदाजे किंमत 40,670 कोणीतरी व्यक्तीने चोरून नेल्य