फैजपूर येथील प्रांत अधिकारी कार्यालयात लैबक मल्टीपर्पज फाउंडेशन कडून निवेदन देण्यात आले. यात त्यांनी बेटावर येथील सुलेमान व दहिगाव येथील इम्रान पटेल या दोन्ही तरुणांच्या हत्येची सखोल चौकशी करण्यात यावी व या गुन्ह्यातील संशयीतांवर मोकोका लावण्यात यावा अशी त्यांनी मागणी केली आहे