तालुक्यातील ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या उमरा जळगाव नहाटे,मंचनपूर, वडाळी सटवाई वडगाव मेंढे जनुना वारुळा येथे गणेश विसर्जन शुक्रवारी उत्साहात पार पडले आज दिनांक ५ सप्टेंबर रोजी ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नऊ गावातील एकूण 28 सार्वजनिक गणेश मंडळाचे गणेश विसर्जन मिरवणुका सुरू होत्या तर रात्री दहा वाजेपर्यंत विविध ठिकाणच्या सार्वजनिक गणेश मिरवणूक शांततेत पार पडून अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत गावांमध्ये गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गजर सुरू होता.